ଅର୍ଥ : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.
ଉଦାହରଣ :
या कारखान्यात पितळेची भांडी बनतात
ଅର୍ଥ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
ସମକକ୍ଷ : होणे
ଅର୍ଥ : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.
ଉଦାହରଣ :
सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.