ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीत काही कमीजास्त करणे.
ଉଦାହରଣ :
सृष्टीत नेहमीच परिवर्तने होत असतात
ସମକକ୍ଷ : परिवर्तन, पालट, फेरफार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An event that occurs when something passes from one state or phase to another.
The change was intended to increase sales.ଅର୍ଥ : एका रूपातून दुरर्या रूपात साकारण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
किल्ल्याचे रूपांतर आता हॉटेलच्या स्वरूपात झालेले आहे.
ସମକକ୍ଷ : रुपांतर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of changing in form or shape or appearance.
A photograph is a translation of a scene onto a two-dimensional surface.