ଅର୍ଥ : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
ଉଦାହରଣ :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.ଅର୍ଥ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
ଉଦାହରଣ :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
ସମକକ୍ଷ : काकडा, जामगी, तोडा, वात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A fuse containing an explosive.
detonating fuse