ଅର୍ଥ : आरोपीच्या बाजूने न्यायालयात केला जाणारा युक्तिवाद.
ଉଦାହରଣ :
टिळक बचावाचे भाषण करायला उभे राहिले
ଅର୍ଥ : आपला निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी आरोपीने काही म्हणण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
तुम्हाला तुमच्या बचावासाठी काही म्हणायचे आहे का?
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :