ଅର୍ଥ : एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे.
ଉଦାହରଣ :
मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.
ସମକକ୍ଷ : अटकाव करणे, प्रतिबंध करणे, प्रतिषेध करणे, मज्जाव करणे, मनाई करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी काम आदि को जारी न रखने के लिए बोलना या उसे बंद कराना।
प्रधानाचार्य ने विद्यालय में बाहरी लोगों के प्रवेश पर रोक लगाई।