ଅର୍ଥ : पैसे व दागिने सुरक्षित ठेवण्याचे व जेथून कर्ज घेता येते ती सरकारी किंवा खाजगी संस्था.
ଉଦାହରଣ :
त्याने बँकेत दहा हजार रुपये जमा केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A building in which the business of banking transacted.
The bank is on the corner of Nassau and Witherspoon.ଅର୍ଥ : प्रामुख्याने व्याजावर पैशांची देवाणघेवाण करणारी आर्थिक संस्था.
ଉଦାହରଣ :
शिक्षणासाठीदेखील बँकेतून कर्ज मिळते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A financial institution that accepts deposits and channels the money into lending activities.
He cashed a check at the bank.