ଅର୍ଥ : भाजल्यामुळे शरीरावर येणारे द्रव असलेले बुडबुड्यासारखे आकार.
ଉଦାହରଣ :
भाजल्यामुळे तिच्या हातावर फोड आला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शरीरातील विष एकत्रित होऊन तयार झालेली अशी गाठ ज्यात पू तयार झाला आहे.
ଉଦାହରଣ :
तो दररोज फोडाची मलमपट्टी करतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :