ଅର୍ଥ : तोफ, बंदूक, पिस्तूल इत्यादी शस्त्रातून एका वेळेला केलेला मारा.
ଉଦାହରଣ :
युद्धात दोन्हीकडून तोफांच्या फैरी झडू लागल्या
ଅର୍ଥ : बंदुकीतून ठराविक संख्येने गोळ्या झाडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पोलिसांनी गोळ्यांच्या चार फैरी झाडल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :