ଅର୍ଥ : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.
ଉଦାହରଣ :
मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.
fashionଅର୍ଥ : विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी.
ଉଦାହରଣ :
हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.
ସମକକ୍ଷ : पद्धत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :