ଅର୍ଥ : फळे उत्पन्न करणारा झाडाचा एक भाग,उमललेली कळी.
ଉଦାହରଣ :
बागेत रंगीत फूले लागली होती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सोने, चांदी इत्यादींपासून, फुलाच्या आकाराचे शिरोभूषण.
ଉଦାହରଣ :
मामीने अंबाड्यावर फूल खोचले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तोटीचा मुठीकडे येणारा शेवटचा भाग.
ଉଦାହରଣ :
फूलाचा भाग जरा गंजला आहे
ଅର୍ଥ : शोभेच्या दारूकामातील ठिणग्यांचा फुलासारखा आकार.
ଉଦାହରଣ :
फुलबाजीतून रंगीत फुले गळतात.
ଅର୍ଥ : बॅडमिंडन खेळण्यासाठी वापरली जाणारी फूलासारखी वस्तू.
ଉଦାହରଣ :
त्याने बाजारातून फूल विकत आणले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Badminton equipment consisting of a ball of cork or rubber with a crown of feathers.
bird, birdie, shuttle, shuttlecock