ଅର୍ଥ : श्वसनक्रियेत हवेचा उपयोग करणारा व श्वसनक्रियेत महत्त्वाचा भाग घेणारा पृष्ठवंशीय प्राण्यांतील अवयव.
ଉଦାହରଣ :
फुप्फुस हलक्या, सच्छिद्र व स्पंजासारख्या ऊतकाचे बनलेले असते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Either of two saclike respiratory organs in the chest of vertebrates. Serves to remove carbon dioxide and provide oxygen to the blood.
lung