ଅର୍ଥ : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.
ଉଦାହରଣ :
मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात
ସମକକ୍ଷ : सुटा
ଅର୍ଥ : काही काही ठिकाणावर होणारा किंवा घडणारा.
ଉଦାହରଣ :
किरकोळ घटना वगळता संप यशस्वी राहिला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कहीं-कहीं पर होने वाला।
छुटपुट घटनाओं को छोड़कर बंद सफल रहा।Recurring in scattered and irregular or unpredictable instances.
A city subjected to sporadic bombing raids.ଅର୍ଥ : सामान्य आणि छोटा असलेला.
ଉଦାହରଣ :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
ସମକକ୍ଷ : किरकोळ, छोटा-मोठा, बारीक-सारीक, लहान-मोठा, सटरफटर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of minor importance.
A nickel-and-dime operation run out of a single rented room.