ଅର୍ଥ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
ଉଦାହରଣ :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.ଅର୍ଥ : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
ଉଦାହରଣ :
मला अळणी भाजी आवडत नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।Lacking taste or flavor or tang.
A bland diet.ଅର୍ଥ : प्रभाव नसणारा.
ଉଦାହରଣ :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
ସମକକ୍ଷ : निष्प्रभ, प्रभावशून्य, प्रभावहीन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.