ଅର୍ଥ : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
ଉଦାହରଣ :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netଅର୍ଥ : सोंगट्या इत्यादी खेळास उपयोगी असा लाकडी वा हस्तिदंती तुकडा याच्या चारी बाजूंवर एक,दोन,पाच,सहा असे ठिपके असतात.
ଉଦାହରଣ :
वस्तुसंग्रहालयात जुन्या काळातील हस्तिदंती फासे ठेवले आहेत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
ଉଦାହରଣ :
हाराची फिरकी हरवली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw