ଅର୍ଥ : नांगराला बसवलेले लोखंडी पाते.
ଉଦାହରଣ :
शिवाजी महाराजांनी सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली.
ସମକକ୍ଷ : फळा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शरीराच्या आत राहिलेला बाणाचा तो भाग.
ଉଦାହରଣ :
पशुचिकित्सकाने शस्त्रक्रिया करून हरणाच्या पोटातून फाळ काढला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बाण का फल जो टूटकर शरीर के भीतर ही रह गया हो।
पशु-चिकित्सक ने शल्यक्रिया द्वारा हिरण के पेट से नटसाल को निकाला।ଅର୍ଥ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ଉଦାହରଣ :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :