୧. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ नैसर्गिक वस्तू
    नाम
/ भाग
ଅର୍ଥ : झाडाची लहान फांदी.
ଉଦାହରଣ :
पोपटाने डहाळीवर बसून पेरू खाल्ला
शुभकार्याच्या वेळी दाराच्या चौकटीवर आंब्याचा डहाळ्या बांधतात
ସମକକ୍ଷ :
टहाळ, टहाळा, डहाळी, डाहाळी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A small branch or division of a branch (especially a terminal division). Usually applied to branches of the current or preceding year.
branchlet,
sprig,
twig