ଅର୍ଥ : शेतात तयार झालेले पण न कापलेले पीक.
ଉଦାହରଣ :
खूप पाऊस आल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले
ସମକକ୍ଷ : उभे पीक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विशिष्ट कृती चालली आहे असे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड पडून विजयी मल्लाला बक्षिसे दिली जात.