ଅର୍ଥ : रागावून व धमकावून एखादी गोष्ट बोलणे.
ଉଦାହରଣ :
वडीलांच्या फटकारणीमुळे मुले अभ्यासाला लागली
ସମକକ୍ଷ : खडसावणी, खरडपट्टी, झाडपट्टी, तासडपट्टी, दटावणी, बोडंती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An act or expression of criticism and censure.
He had to take the rebuke with a smile on his face.