ଅର୍ଥ : प्रेम करणारी पुरुष व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
तिने आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू घेतली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अत्यंत प्रिय आहे असा.
ଉଦାହରଣ :
राजा दशरथाला आपल्या प्रियतम रामाचा विरह सहन झाला नाही.
फूटबॉल हा माझ्या प्रियतम खेळ आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :