ଅର୍ଥ : प्रार्थना करणारा.
ଉଦାହରଣ :
आम्ही प्रार्थक कामगारांच्या अर्जांवर विचार करू.
ଅର୍ଥ : विनंती किंवा प्रार्थना करणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
सर्व प्रार्थकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
ସମକକ୍ଷ : निवेदनकर्ता, याचक, याची
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
One praying humbly for something.
A suppliant for her favors.