ଅର୍ଥ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे.
ଉଦାହରଣ :
रामाने वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी वनात गमन केले
ସମକକ୍ଷ : गमन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : प्रवासात निघण्याच्या वेळी शुभ मुहूर्त नसल्यास त्या आधीच्या शुभवेळी शेजार्याच्या घरी राहून नंतर प्रवासाला निघणे.
ଉଦାହରଣ :
गावाला जाण्या आगोदर तिने प्रस्थान ठेवले