ଅର୍ଥ : विशिष्ट नियम पूर्ण करून एखाद्या क्षेत्रात पोहोचणे.
ଉଦାହରଣ :
त्याला एका मोठ्या संस्थेत प्रवेश मिळाला.
तो एका संस्थेत प्रवेश केला.
ସମକକ୍ଷ : दाखल
ଅର୍ଥ : आत शिरण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
हे रान इतके दाट आहे की तिथे प्रवेश करणे सोपे नाही.
ସମକକ୍ଷ : शिरकाव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नाटकातील अंकाचा पोटभाग.
ଉଦାହରଣ :
ह्या अंकातला दुसरा प्रवेश फारच छान आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :