ଅର୍ଥ : विशिष्ट अशा मर्यादांनी निश्चित केलेला व ज्यात राहणार्या लोकांची भाषा, राहणीमान इत्यादी दुसर्या भागाच्या लोकांपेक्षा वेगळी असते असा देशाचा एक भाग.
ଉଦାହରଣ :
प्रत्येक प्रदेशाच्या लोकांची राहणी वेगवेगळी असते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या राज्यात किंवा प्रदेशात राहणारे लोक.
ଉଦାହରଣ :
पूर्ण राज्य महागाईने त्रस्त आहे.
ସମକକ୍ଷ : राज्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :