ଅର୍ଥ : अस्वच्छ व भेसळ असलेले.
ଉଦାହରଣ :
कारखान्यातून निघणार्या अवशिष्टपदार्थांमुळे नदी व तलावाचे पाणी दूषित होते
दूषित पाणी प्यायल्यामुळे त्याला वांत्या होऊ लागल्या
ସମକକ୍ଷ : दूषित
ଅର୍ଥ : अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला.
ଉଦାହରଣ :
दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार होतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :