ଅର୍ଥ : एखादी गोष्ट दाखविण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
तिने सर्वांसमोर आपल्या कलेचे प्रदर्शन केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : प्रदर्शन मांडण्याची जागा.
ଉଦାହରଣ :
हस्तकलेच्या वस्तू पाहण्याकरिता आम्ही प्रदर्शनात प्रवेश केला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
प्रदर्शन करने का स्थान।
प्रदर्शनालय में हस्तशिल्प प्रदर्शनी चल रही है।ଅର୍ଥ : लोकांना दाखविण्यासाठी आणि विक्रीसाठी निरनिराळ्या वस्तू एकत्र ठेवण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
येथे हस्तकलेचे प्रदर्शन भरले आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A collection of things (goods or works of art etc.) for public display.
exhibition, expo, exposition