ଅର୍ଥ : मूर्ती वा मंदिर ह्यांची स्थापना.
ଉଦାହରଣ :
गावात शिवमंदिराच्या प्रतिष्ठापनेची तयारी चालली आहे.
ସମକକ୍ଷ : स्थापना
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : स्थापन करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
चौकात गांधीजींच्या मूर्तीची स्थापना केली.
ସମକକ୍ଷ : स्थापना
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of putting something in a certain place.
emplacement, locating, location, placement, position, positioning