ଅର୍ଥ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
ଉଦାହରଣ :
समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
ସମକକ୍ଷ : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, मान, लौकिक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।ଅର୍ଥ : एखाद्याचे महत्त्व खूप वाढलेले असल्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
तो प्रतिष्ठेच्या उच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे.
ସମକକ୍ଷ : लौकिक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
High status importance owing to marked superiority.
A scholar of great eminence.