ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे.
ଉଦାହରଣ : मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.
ସମକକ୍ଷ : अटकाव करणे, प्रतिबंध करणे, बंदी घालणे, मज्जाव करणे, मनाई करणे
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ