ଅର୍ଥ : ज्याला निषेध केला आहे असा.
ଉଦାହରଣ :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
ସମକକ୍ଷ : अमान्य, निषिद्ध, निषेधित, वर्ज्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसका निषेध किया गया हो।
आप निषिद्ध कार्य ही क्यों करते हैं।