ଅର୍ଥ : एखाद्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर होणारा उद्भव.
ଉଦାହରଣ :
गावात हिवतापाचा प्रकोप झाला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अनावर संताप किंवा क्रोध.
ଉଦାହରଣ :
देवीच्या प्रकोपामुळे गावात साथीचे रोग आले असा एक समज जनमानसात आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :