ଅର୍ଥ : भिन्नता असलेले वर्ग.
ଉଦାହରଣ :
या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
ସମକକ୍ଷ : तर्हा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
ଉଦାହରଣ :
सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे कार्य करण्याचे नियत आणि व्यवस्थित पद्धती किंवा प्रणाली.
ଉଦାହରଣ :
ह्या कुळात विवाह नेहमी ह्याच प्रकारे होत आला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodଅର୍ଥ : विशेष प्रकारची वस्तू.
ଉଦାହରଣ :
ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A particular type of thing.
Problems of this type are very difficult to solve.