ଅର୍ଥ : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
ଉଦାହରଣ :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.ଅର୍ଥ : स्त्रियांच्या गळ्यातील माळ.
ଉଦାହରଣ :
लग्न झालेल्या बायका काळी पोत घालतात.
ଅର୍ଥ : अनेक चिंध्या गुंडाळून केलेला भुत्याचा काकडा.
ଉଦାହରଣ :
गोंधळाच्या वेळी रात्रभर पोत तेवत ठेवतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वस्त्र ज्या धाग्याने विणलेले असते त्या धाग्यांचा मऊपणा अथवा भरडपणा.
ଉଦାହରଣ :
या कापडाचा पोत मऊ आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :