ଅର୍ଥ : बरगडीखालचा आणि कंबरेच्या वरचा भाग.
ଉଦାହରଣ :
त्याच्या पोटावर मार बसला
ଅର୍ଥ : अन्नपचनाचे स्थान.
ଉଦାହରଣ :
पोटात पाचक रस स्रवू लागले की भूक लागते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An enlarged and muscular saclike organ of the alimentary canal. The principal organ of digestion.
breadbasket, stomach, tum, tummyଅର୍ଥ : वस्तूचा फुगीर वा बाहेर आलेला भाग.
ଉଦାହରଣ :
घागरीच्या पोटावर नक्षी काढली
ଅର୍ଥ : पोटाचा तो भाग जेथे तीन वळे पडतात.
ଉଦାହରଣ :
बाळाच्या पोटावर मोठा तीळ आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :