ଅର୍ଥ : बांधीव लहान तळे.
ଉଦାହରଣ :
पावसाळ्यात पोखरणी भरली की मुले त्यात पोहायला जातात
ସମକକ୍ଷ : पोखरिणी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
ଉଦାହରଣ :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
ସମକକ୍ଷ : पुष्कर