ଅର୍ଥ : वस्तू व्यवस्थित, सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाणारे झाकण असलेले साधन.
ଉଦାହରଣ :
माझे कुंचले ह्या पेटीत ठेव.
ଅର୍ଥ : कपडे इत्यादी ठेवण्यासाठीचा एक प्रकारची हल्की पेटी.
ଉଦାହରଣ :
श्याम पेटीत आपले कपडे ठेवत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A portable rectangular container for carrying clothes.
He carried his small bag onto the plane with him.ଅର୍ଥ : काळ्या पांढर्या अशा बेचाळीस पट्ट्या असलेले, भाता हलवून आणि कळा दाबून वाजवले जाणारे एक वाद्य.
ଉଦାହରଣ :
पेटीवर साथ करायला स्वतः पुल होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :