ଅର୍ଥ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
ଉଦାହରଣ :
त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
ସମକକ୍ଷ : डाव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आटे असलेली खिळ्यासारखी वस्तू.
ଉଦାହରଣ :
त्याने स्क्रू लावून कडी बसवली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screwଅର୍ଥ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
ଉଦାହରଣ :
हाराची फिरकी हरवली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw