ଅର୍ଥ : पूर्ण होण्याची वा करण्याची क्रिया किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
त्यांच्यावाचून या कामाला पूर्तता लाभूच शकत नाही
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of making something perfect.
perfectionଅର୍ଥ : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
ଉଦାହରଣ :
ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
ସମକକ୍ଷ : संपूर्णता, संपूर्णपणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completeness