ଅର୍ଥ : कागद, शरीर, वस्त्र इत्यादींचा मळ फडके इत्यादींनी घासून नाहीसा करणे.
ଉଦାହରଣ :
त्याने खिडकीच्या काचा पुसल्या
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नाहीसे होणे.
ଉଦାହରଣ :
पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली.
त्याच्या चेहर्यावरचे हसू विरले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अंकित रेषा, डाग, चिन्ह इत्यादी अशाप्रकारे घासणे की ते पूर्णपणे निघून जाईल.
ଉଦାହରଣ :
गुरूजी फळ्यावर लिहिली अक्षरे डस्टरने पुसत आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अंकित रेखा, दाग, चिन्ह आदि को इस प्रकार रगड़ना कि वह न रह जाए।
गुरुजी श्यामपट्ट पर लिखे शब्दों को डस्टर से मिटा रहे हैं।ଅର୍ଥ : पुसावयाचे फडके.
ଉଦାହରଣ :
सांडलेले पाणी पुसण्याने पुसून घेतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :