ଅର୍ଥ : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
ଉଦାହରଣ :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
ସମକକ୍ଷ : खूप, फार, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
To a very great degree or extent.
I feel a lot better.ଅର୍ଥ : संख्येने एकापेक्षा जास्त असणारा.
ଉଦାହରଣ :
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात.
ସମକକ୍ଷ : अनेक, कितीतरी, कित्येक, कैक, नाना, बरेच, विविध
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(used with count nouns) of an indefinite number more than 2 or 3 but not many.
Several letters came in the mail.