୧. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ मानवनिर्मित
ଅର୍ଥ : एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू.
ଉଦାହରଣ :
शालान्त परीक्षेत पहिला आल्याबद्दल रामला पुरस्कार मिळाला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शाळेत पुरस्कारांचे वितरण केले जाते.
ସମକକ୍ଷ :
इनाम, पारितोषिक, बक्षीस
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :