ଅର୍ଥ : पुस्तकास अथवा लेखास राहून गेलेला वा अधिकचा मागाहून जोडलेला मजकूर.
ଉଦାହରଣ :
विद्यार्थ्यांना उपयोगी अश्या चार पुरवण्या या पुस्तकाला जोडल्या आहेत
ଅର୍ଥ : अतिरिक्त उत्तरपत्रिका.
ଉଦାହରଣ :
पुरवणीवर आपला बैठकक्रमांक घालणे आवश्यक आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मुख्य उत्तरपुस्तिका के अतिरिक्त उत्तरपुस्तिका।
पूरक उत्तरपुस्तिका पर अपना रोल नंबर डालना मत भूलिए।ଅର୍ଥ : वृत्तपत्रातील मूळ पानाव्यतिरिक्त विशिष्ट विषयासंबंधीचा मजकूर असलेली पाने.
ଉଦାହରଣ :
कालच्या पुरवणीत आरोग्यासंबंधी चांगला लेख आला होता