ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : डोळ्यातला काळा भाग.
ଉଦାହରଣ : बाहुली हा डोळ्याचा सर्वात नाजूक व महत्वपूर्ण भाग आहे
ସମକକ୍ଷ : कनिनीका, बाहुली, बुबूळ, बुब्बूळ
ଅର୍ଥ : दागिन्यात घालतात तो सोन्याचा वा चांदीचा वाटोळा, चपटा तुकडा.
ଉଦାହରଣ : ह्या माळेतील प्रत्येक पुतळी दहा ग्रॅम वजनाची आहे.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ