ଅର୍ଥ : पुढच्या दिशेला.
ଉଦାହରଣ :
शर्यतीत धावतांना राम सहज आमच्या पुढे निघून गेला
ଅର୍ଥ : पुढे येणार्या काळात.
ଉଦାହରଣ :
भविष्यात तुझे काय होणार ते देवासच ठाऊक!
ସମକକ୍ଷ : भविष्य काळात, भविष्यात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अधिक प्रगतीशील किंवा लाभदायक स्थितीत.
ଉଦାହରଣ :
भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Leading or ahead in a competition.
The horse was three lengths ahead going into the home stretch.