ଅର୍ଥ : एखादे घर, दल किंवा समाज इत्यादींचा मुख्य व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
अटलजी भाजपाचे प्रमुख आहेत.
ସମକକ୍ଷ : प्रमुख
ଅର୍ଥ : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारा.
ଉଦାହରଣ :
सार्वजनिक उत्सवासाठी गावातील पुढारी मंडळी व तरुण मुलं खूप खटपट करतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Ranking above all others.
Was first in her class.