ଅର୍ଥ : लोखंडाच्या किसापासून तयार केलेले मृदंग, पखवाज इत्यादीस लावण्याचे लुकण.
ଉଦାହରଣ :
तबल्याची शाई उडाली आहे
ସମକକ୍ଷ : शाई
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भाजलेले शेंगदाणे, चणे इत्यादी भरून विकण्याठी तयार केलेला कागदाचा शंक्वाकृती आकार.
ଉଦାହରଣ :
भेळवाल्याने मुलाच्या दोन्ही हातात शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :