ଅର୍ଥ : तारुण्यात तोंडावर उठणार्या पुटकुळ्या.
ଉଦାହରଣ :
हळद आणि चंदनाचा लेप लावल्याने मुरूम लवकर बरे होतात
ସମକକ୍ଷ : तारुण्यपीटिका, मुरुमाचा फोड, मुरुमाची पुळी, मुरूम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An inflammatory disease involving the sebaceous glands of the skin. Characterized by papules or pustules or comedones.
acne