ଅର୍ଥ : शेतात उत्पन्न होणारे धान्य.
ଉଦାହରଣ :
या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पीक चांगले आले
ସମକକ୍ଷ : पीक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पावसाचे प्रमाण आणि त्या तुलनेत पिकाचे प्रमाण.
ଉଦାହରଣ :
तुमच्या गावाकडे पीकपाणी कसे आहे?