ଅର୍ଥ : दुर्बल घटकांची पिळवणूक करून अनुचित फायदा घेण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
सावकार अनेक शेतमजुरांचे शोषण करत असतात.
ସମକକ୍ଷ : शोषण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An act that exploits or victimizes someone (treats them unfairly).
Capitalistic exploitation of the working class.