ଅର୍ଥ : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.
ଉଦାହରଣ :
त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली
ସମକକ୍ଷ : पिंक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).
tobacco juiceଅର୍ଥ : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
ଉଦାହରଣ :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
ସମକକ୍ଷ : कोकीळ