ଅର୍ଥ : भारतात आढळणारे एका प्रकारचे झाड.
ଉଦାହରଣ :
माकडे पिंपरीवर बसून पिंपरें खात होती.
पिंपरीचे लाकूड इमारतीस उपयोगी असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any moraceous tree of the tropical genus Ficus. Produces a closed pear-shaped receptacle that becomes fleshy and edible when mature.
fig tree